मुंबई | मेट्रो न्यूज | मध्य रेल्वेवर नवीन २४ लोकल धावणार
Medha Local Train To Run On Central Railway
Nov 9, 2017, 11:53 PM ISTमध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर धावणार ‘मेधा लोकल’
चेन्नई येथील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी इथे तयार झालेली नवीन लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. मेधा असं या लोकलचं नाव आहे. यामुळे येत्या काही दिवसांत मध्य रेल्वे च्या हार्बर मार्गावरील प्रवाशांना या नव्या लोकल मधून प्रवास करता येणार आहे.
Nov 8, 2017, 09:16 AM ISTपश्चिम रेल्वेवर धावली पहिली स्वदेशी बनावटीची मेधा लोकल
पश्चिम रेल्वे मार्गावर स्वदेशी बनावटीची पहिली मेधा लोकल सुरू करण्यात आली. लोकलमधील संपुर्ण विद्युत यंत्रणा भारतीय तंत्रज्ञांनी बनवली आहे. मेधा लोकल दादर ते बोरीवली धीम्या मार्गावर दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी रवाना करण्यात आली.
Mar 19, 2017, 08:23 AM ISTमेड इन इंडिया 'मेधा लोकल' रुळावर...
संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली लोकल मुंबईमध्ये उद्यापासून धावणार आहे.
Mar 17, 2017, 04:02 PM IST