medical course in marathi news

आता मराठीतून डॉक्टर व्हा, मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेता येणार

MBBSसह अनेक अभ्यासक्रम मातृभाषेत, 2023च्या शैक्षणिक वर्षांपासून अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध

Oct 28, 2022, 10:26 PM IST