Knee arthroscopy: गुडघ्याची आर्थ्रोस्कोपी म्हणजे काय? रूग्णांना 'असा' होतो फायदा
Knee arthroscopy: गुडघ्याच्या सांध्याच्या दुखापती जसं की दुखापत, फ्रॅक्चर, सांधा निखळणं आणि अस्थिबंधन फाटणं इत्यादींमुळे गुडघ्यावर दुष्परिणाम होतो. प्रौढांमध्ये एक सामान्य घटना आहे. या जखमा ब्रेसिंग आणि व्यायाम यासारख्या पद्धती वापरून व्यवस्थापित केल्या जातात
Feb 27, 2024, 11:54 AM ISTMedicine News : महागाईत मोठा झटका, सर्वसामान्य रुग्णांना रोज लागणारी औषधे महागणार
Medicine News : सर्वसामान्य रुग्णांना रोज लागणारी औषधं महागत होणार आहेत. सलग दुसऱ्यावर्षी औषधं महाग होत आहेत. पेनकिलर्स, अँटी इन्फेक्टीव्ह, हृदयरोगावरील गोळ्या, अँटी बायोटीक्स महागणार आहेत. ही दरवाढ जवळपास 12 टक्केहून अधिक असेल असं सांगितले जाते आहे.
Mar 28, 2023, 10:59 AM ISTसावधान ! तुमची औषधं नकली? FDA ने दिला अत्यंत महत्त्वाचा इशारा
तुम्ही घेत असलेलं औषध नकली तर नाही? सावधान ! FDA ने दिला अत्यंत महत्त्वाचा इशारा, पाहा व्हिडीओ
Dec 17, 2021, 08:59 PM IST