meera joshi

'डान्सर असल्यामुळे मराठी इंडस्ट्रीत' अभिनेत्री मीरा जोशीच्या वक्तव्याने खळबळ

'अगंबाई अरेच्चा 2' या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी मीरा ओळखली जाते. त्याचबरोबर झी मराठीवरील मालिका तुझं माझं ब्रेकअपमधून ती घरा-घरात पोहचली. मिरा डान्सचे शोदेखील घेते. मीराचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. नुकतीच मिरा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. 

Aug 15, 2023, 12:47 PM IST

"तू स्वतःला संपवणं पत्करलंस आणि मला...", भीषण अपघातानंतर अभिनेत्री Meera Joshi ची 'ती' पोस्ट व्हायरल

Meera Joshi Car Accident : मीरा जोशीनं तिच्या या भीषण अपघाताविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे. इतकंच काय तर तिनं तिची कार म्हणजेच सखीसाठी एक खास पोस्ट पण शेअर केली आहे. यावेळी मीरा जोशीनं त्यांनी एकत्र किती प्रवास केला ते काय काय केलं ते सांगितलं. 

Jun 12, 2023, 01:38 PM IST

मालिका मसाला- अभिनेत्री मीरा जोशीसोबत रॅपिड फायर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 5, 2018, 02:24 PM IST

जेव्हा मेनकाचा मोबाईल चोरी होतो...

तुझं माझं ब्रेकअप ही मालिका सध्या टीआरपीमध्ये पहिल्या पाच स्थानांमध्ये आहे. 

May 25, 2018, 05:03 PM IST

मालिका मसाला | तुझं माझं ब्रेकअप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 12, 2018, 03:49 PM IST