meeting

पक्षफुटीनंतर अजित पवार काकांना देणार सर्वात मोठा धक्का? बंद दाराआड झालेल्या भेटीनं चर्चेला उधाण

Close Door Meeting With Ajit Pawar: अजित पवारांसोबतच्या या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची ठोस माहिती समोर आलेली नाही.

Mar 22, 2025, 11:22 AM IST
Dialogue between Aditya Thackeray and Girish Mahajan, two-way dialogue after opposition walks out of the meeting PT1M39S
Maharashtra Cabinet Minister Meeting Today Evening At Sahyadri Guest House PT33S

बजेटच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर होणार मंत्रिमंडळ बैठक

बजेटच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर होणार मंत्रिमंडळ बैठक

Mar 9, 2025, 12:40 PM IST

देशमुखांच्या फोटोंनी खळबळ! रात्रीच्या 'त्या' बैठकीत मुंडेंच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब? मस्साजोगमध्ये तणाव

Santosh Deshmukh Sarpanch Murder Case: सोमवारी सायंकाळी सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Mar 4, 2025, 07:58 AM IST

'दोन भाऊ एकत्र आल्यावर...', राज-उद्धव भेटीवर राऊतांचं सूचक विधान; म्हणाले, 'मोदी, शाहांनी...'

Sanjay Raut On Raj-Uddhav Meeting: प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी दोन्ही ठाकरे बंधूंची भेट झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता राऊतांनी नोंदवली प्रतिक्रिया

Feb 25, 2025, 02:12 PM IST

'मोदी आता काय करणार? प्रेसिडंट ट्रम्पने चांगलीच...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा US दौऱ्यावरुन खोचक सवाल

Uddhav Thackeray Shivsena Modi Trump Meeting: "नेहमीप्रमाणे अमेरिका जिंकून आलो व प्रेसिडंट ट्रम्पला खिशात घेऊन आलो हा फाजील आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर या वेळी अजिबात दिसत नव्हता. "

Feb 18, 2025, 08:46 AM IST

'मला खात्री होती की हे कधीही पलटतील', धस- मुंडे भेटीनंतर अंजली दमानियांची सूचक पोस्ट

Political News : 'किळस येतेय या राजकारणाची' म्हणत टीका. राज्याच्या राजकारणात आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरु असणाऱ्या तपासादरम्यानच धस- मुंडे भेटीनं वेधलं लक्ष.... 

 

Feb 15, 2025, 09:32 AM IST