meezan

राधिका-अनंतची भेट घडवणाऱ्या जावेद जाफरीच्या मुलाला मुकेश अंबानींनी गिफ्ट केलं 30 कोटींचं अपार्टमेंट? अभिनेता म्हणतो..

जावेद जाफरीचा (Jaaved Jaaferi) मुलगा मिजान (Meezan) याने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांची भेट घडवण्याची महत्त्वाची भूमिका निभावली असा दावा कमाल खानने केला आहे.

 

Jul 15, 2024, 08:12 PM IST