memorial inspire youth

आगरा इथलं शिवाजी महाराजांचं स्मारक तरुणाईला प्रेरक ठरेल - सुधिर मुनगंटीवार

येणाऱ्या पिढीला महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची सतत आठवण राहावी यासाठी आग्रा इथं महाराजांचे प्रेरणा स्थळ व्हावं असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे

Nov 18, 2021, 08:57 PM IST