menopause symptoms

महिलांमधील मेनोपॉज बनतोय डिप्रेशनचं कारण,वाचा सविस्तर

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्येत वाढ होताना दिसते. रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीचा वाईट परिणाम स्त्रियांच्या आरोग्यासह मासिक पाळीवर ही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनेक स्त्रिया पीसीओएस आणि पीसीओडीच्या समस्याला सामोरं जात आहेत. त्याचप्रमाणे वयाच्या चाळीशीनंतर आल्यावर महिलांना मेनोपॉजदरम्यान अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं त्यातली एक समस्या आहे डिप्रेशनची. 

Apr 12, 2024, 05:18 PM IST

चाळीशीनंतरच्या महिलांमध्ये मेनोपॉजदरम्यान दिसतात 'ही' लक्षणं, दुर्लक्ष करू नका

Women Health : अशा या शारीरिक व्याधी म्हणा किंवा वयानुसार महिलांच्या शरीरात होणारे बदल म्हणा काही गोष्टींकडे दुर्लक्ष न करणं कायमच योग्य ठरतं. 

 

Sep 29, 2023, 04:42 PM IST

मेनोपॉज ची लक्षणं कोणती? पाळी थांबायच्या आधी 'या' संकेतांकडे दुर्लेक्ष करू नका

Symptoms of Menopause:  मासिक पाळी येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे सोबतच ती थांबणंही परंतु अशावेळी तुम्हालाही (Pre - Menopause Symptoms) काही मानसिक आणि शारिरीक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तेव्हा अशावेळी तुम्ही योग्य ती काळजी घेणे आवश्यक ठरते तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की मोनोपोझची लक्षणे काय आहेत? 

Apr 24, 2023, 08:23 PM IST