mera dil ye pukare aja

रातोरात स्टार झाले, पैसा मिळाला... पण ज्या वेगाने प्रसिद्ध झाले त्याच वेगाने गायब झाले हे सोशल मीडिया स्टार

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातल्या अनेक व्हिडिओंमुळे काही जणं लोकप्रियतेच्या शिखरावर गेले. पण ज्या वेगाने ते स्टार झाले त्याच वेगाने ते लोकांच्या विस्मरणातही गेले.

Mar 10, 2023, 01:43 PM IST

Pakistani Viral Girl : व्हायरल पाकिस्तानी गर्लचा नवीन VIDEO आला समोर, सोशल मीडियावर एकच चर्चा

पाकिस्तानच्या लाहोरची रहिवासी असलेल्या आयशाचा (Ayesha) एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता.या व्हिडिओत आयशाने लग्नाच्या कार्यक्रमात लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या "मेरा दिल ये पुकारे" (Mera Dil Ye Pukare Aja) या क्लासिक गाण्यावर नृत्य केले होते. 

Nov 30, 2022, 10:06 PM IST