mercury retrograde in virgo 2022

Budh Varki in Kanya 2022: संपत्ती-बुद्धीमत्ता देणारा बुध झाला वक्री, जाणून घ्या त्याचा तुमच्या करिअर-आर्थिक स्थितीवर काय होईल परिणाम ?

 Mercury Retrograde In Virgo 2022: बुद्धिमत्ता, संपत्ती, व्यवसायासाठी लाभदायक असलेला बुध ग्रह कन्या राशीमध्ये उलट (वक्री) फिरत आहे. या राशींच्या करिअर, आर्थिक स्थिती, बुद्धी आणि वाणीवर प्रतिगामी बुधाचा प्रभाव जाणून घ्या. 

Sep 13, 2022, 07:47 AM IST

Budh Vakri 2022: कन्या राशित बुध वक्री होतोय, यशाबरोबरच पैशाने भरेल या राशींच्या लोकांची झोळी

Mercury Retrograde in Virgo 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी राशी बदलतो. तसेच तो कधी सरळ चालतो तर कधी उलट चालतो. ग्रहांच्या उलट हालचालींना वक्री गती म्हणतात. येत्या 10 सप्टेंबरपासून बुध ग्रह मागे जाणार आहे. 

Sep 6, 2022, 10:35 AM IST