Rashi Parivartan 2022 : येत्या 140 दिवसात या 4 राशींचे भाग्य उजळेल; मंगळ, बुध आणि गुरु ग्रहांची विशेष कृपा
Rashi Parivartan 2022 : भारतीय संस्कृतीत (Indian culture) ज्योतिषाला (Astrology) खूप महत्त्व आहे. इथून तीज सणाला सर्व शुभ कार्य ज्योतिष गणनेच्या आधारे केले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व नवग्रह ठराविक वेळेनंतर राशी बदलत राहतात.
Aug 17, 2022, 08:30 AM ISTParad Kada Benefits : पारा धातूचे दागिने घालणे 'या' लोकांसाठी फायद्याचे, रोग दुर करण्यासोबत अतिशय चमत्कारी गुणधर्म
या धातूचा कडा घातल्याने अनेक रोग होतात दुर...
May 12, 2022, 05:31 PM ISTबुध ग्रहाचा मीन राशीमध्ये प्रवेश, या राशींचं भाग्य उजळणार
बुध ग्रहामुळे या राशींचं नशीब पालटणार, पाहा तुमची रास यामध्ये आहे का?
Mar 20, 2022, 03:48 PM ISTआज 'या' ४ राशींच्या लोकांच नशीब फळफळणार, बुध देणार अधिक पैसा
बुधचा राशींवर चांगला प्रभाव
Jan 31, 2022, 12:41 PM ISTदोन दिवसांनंतर 'या' 3 राशींचं नशिब उजळणार
बुध ग्रहाचा होणार परिणाम महत्वाचा
Dec 28, 2021, 06:37 AM ISTसोमवारी बुधाचे अधिक्रमण; या देशांमध्ये दिसणार
बुध ग्रहाप्रमाणेच शुक्र ग्रहाचे अधिक्रमणही पृथ्वीवरून दिसते
Nov 10, 2019, 10:42 AM ISTनाशिकमध्ये पाऱ्यानं ओलांडला 38 अंशांचा आकडा
नाशिकमध्ये पाऱ्यानं ओलांडला 38 अंशांचा आकडा
Mar 25, 2017, 10:07 PM ISTभारतीयांसाठी खगोलीय पर्वणी, बुध ग्रहाचं आज अधिक्रमण
खगोलशास्त्राच्या दुष्टीनं अत्यंत महत्त्वाची आणि दुर्मिळ घटना आज घडणार आहे. ही घटना म्हणजे बुध ग्रहाचं अधिक्रमण. बुध ग्रहाचा सुर्याच्या बिंबावरुन होणरा प्रवास संध्याकाळी पाचच्या सुमारास संपूर्ण भारतीयांना पहाता येणार आहे.
May 9, 2016, 12:19 PM ISTभारतीयांना होणार बुध ग्रहाचे दर्शन
बुध ग्रह हा सूर्याच्या समोरुन जातांनाचा प्रवास तुम्हाला अनुभवता येणार आहे. येत्या ९ मे रोजी संध्याकाळी ४.३० वाजता हा दुर्मिळ क्षण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याआधी २००६ मध्ये ही दुर्मिळ घटना घडली होती. त्यानंतर जवळजवळ १० वर्षानंतर भारतीय खगोलप्रेमींना ही दुर्मिळ घटना बघायला मिळणार असल्याचं कोलकात्याच्या पोझिशनल अॅस्ट्रॉनॉमी सेंटरचे संचालक संजीव सेन यांनी सांगितले आहे.
May 5, 2016, 11:02 AM ISTनाशिकमध्ये हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद, ४.४ अंशावर उतरला पारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2016, 11:20 AM ISTनागपूरात पारा ५.१ अंशांवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2016, 11:18 AM ISTमहिलांनो सावधान ! कॉस्मेटिक वापरताना...
महिलांनो कॉस्मेटिक उत्पादने वापरत असाल तर सावधान बाळगा. कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये जीवघेणे घटक वापरले जात असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. तर काही घटक धोकादायक ठरल्याने कर्करोगाला आमंत्रण देण्याचे काम करीत आहेत.
Jan 24, 2014, 07:19 AM ISTमहिलांनो सावधान... गोरं करणाऱ्या क्रीममध्ये विषारी धातू
सध्या बाजारात अशा अनेक सौंदर्य क्रीम आहेत की ज्या लवकरात लवकर गोरं बनविण्याचा दावा करतात. मात्र अशा क्रीममुळं आपल्याला त्वचेचे गंभीर आजार होवू शकतात. त्यामुळं महिलांनो सावध राहा...
Jan 16, 2014, 04:09 PM IST