merge

तुमच्या जून्या कंपनीचा फंड नव्या EPF अकांऊटमध्ये ट्रान्सफर होत नाहीये? मग करा 'हे' काम, काम होईल सोप्पे...

तूमचा EPFO ​​अकांऊट तुमच्या जुन्या UAN नंबरावरून तयार करता येतो. 

Aug 7, 2022, 05:05 PM IST

50 वर्षानंतर 'अमर जवान ज्योती' कायमची विझवणार? केंद्र सरकारने घेतला हा निर्णय

Amar Jawan Jyoti : यापुढे तुम्हाला दिल्लीतील इंडिया गेट खाली अमर जवान ज्योती स्मारक दिसणार नाही. कारण या स्मारकाचा पत्ता आता बदलला आहे.

Jan 21, 2022, 02:31 PM IST

कॉल मर्ज करताय? सावधान सरकारने जारी केला अर्लट

हॅकर्स अनेक वेगवेगळे पर्याय वापरून आपलं खातं रिकाम करायला बघतात.

Jan 13, 2022, 08:49 PM IST

ZEEL - SONY Pictures Merge : ZEEL आणि SONY पिक्चर्स नेटवर्क एकत्र आल्याची घोषणा

झी एंटरटेनमेंट-सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया हे एकत्र आल्याची घोषणा करण्यात आली 

Sep 22, 2021, 08:29 AM IST

स्टेट बँक ऑफ इंडियात ५ बँकांचे होणार विलिनीकरण

देशातली सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ५ सहयोगी बँकांचं मुख्य बँकेमध्ये विलिनीकरण करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळानं आज हिरवा कंदील दाखवला.

Jun 15, 2016, 11:27 PM IST

पश्चिम बंगालची संपूर्ण आप टीम भाजपमध्ये

पश्चिम बंगालमधील आम आदमी पार्टीची राज्यातील संपूर्ण टीम संपली असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे. आपच्या सर्व सदस्यांनी सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यातील भाजपचे अध्यक्ष राहुल सिन्हा यांनी शुक्रवारी मीडियाशी बोलताना सांगितले की, आम आदमी पार्टी राज्यातून संपली आहे. यातील सर्व सदस्यांनी आमच्या पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

Jun 6, 2014, 08:33 PM IST