messenger lite

फेसबुककडून युजर्ससाठी मोठी घोषणा; सप्टेंबरमध्ये बंद होतंय'हे' अॅप,आत्ताच सेव्ह करा डेटा

Messenger Lite Shut Down: येत्या सप्टेंबरपासून फेसबुक एक अॅप कायमस्वरुपी बंद करण्याचा विचार करत आहे. काय आहे नेमकं कारण जाणून घ्या. 

Aug 27, 2023, 12:59 PM IST

भारतात लॉन्च झालेल्या फेसबुक मॅसेंजर लाईटच्या खास गोष्टी...

फेसबुकनं स्लो इंटरनेट स्पीडवर उपाय म्हणून मॅसेंजरचं 'लाईट' वर्जन भारतात लॉन्च केलंय. हे वर्जन इतर देशांत गेल्या वर्षीच लॉन्च करण्यात आलं होतं. 

Jul 13, 2017, 06:31 PM IST