meta news

Online Shopping : घरात बसून मागवा किराणा सामान, फक्त 'या' नंबरवर HI पाठवा

तुम्ही आता घरात बसून WhatsApp च्या माध्यनातून थेट सामन खरेदी करु शकणार आहे. तसेच, ग्राहकांना मोफत सामानाची डिलिव्हरी होईल व खरेदीसाठी कोणत्याही ठराविक रक्कमेची अट नसेल. 

Aug 30, 2022, 09:44 AM IST