metro service

उद्घाटन न करताच नवी मुंबई मेट्रोचा शुभारंभ; तात्काळ मेट्रो सेवा सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

नागरिकांचे हित लक्षात घेता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार 17 नोव्हेंबरपासून नवी मुंबई मेट्रो नवी मुंबईकरांच्या सेवेत दाख होत आहे. बेलापूर ते पेणधर असा मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. 

Nov 16, 2023, 05:07 PM IST

मुंबईत 15 ऑक्टोबरपासून मेट्रो सेवा सुरु होणार

शाळा-कॉलेज अजूनही बंदच राहणार...

Oct 14, 2020, 04:36 PM IST