मुंबई | बेस्टच्या संपामुळे मेट्रोवर वाढला ताण
मुंबई | बेस्टच्या संपामुळे मेट्रोवर वाढला ताण
Jan 8, 2019, 02:25 PM ISTमुंबई | मेट्रो ३ च्या कामामुळे मरोळमध्ये अनेक घरांच्या भिंतींना तडे
मुंबई | मेट्रो ३ च्या कामामुळे मरोळमध्ये अनेक घरांच्या भिंतींना तडे
Jan 7, 2019, 07:50 PM ISTनागपूर । मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आलं. त्याला तत्वतः मंजुरी मिळाली आहे. लवकरच नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे अहवाल अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत. ११ हजार २१६ कोटींच्या एकूण रक्कमेपैकी ६० टक्के रक्कम कर्ज म्हणून वित्तीय संस्थांकडून घेतली जाईल. तर केंद्र आणि राज्य सरकार २० २० टक्के वाटा देईल. नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं संपूर्ण काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होईल. तर पहिल्या टप्प्याचा काही भाग म्हणजे खापरी ते सीताबर्डी दरम्यान मेट्रो सेवा मार्च २०१९ पर्यंत सुरू केली जाईल.
Jan 2, 2019, 09:50 PM ISTमुंबई मेट्रोच्या चौथ्या विस्तारीत मार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई मेट्रो मार्ग-४ चा विस्तार कासारवडवली ते गायमुख (४अ) असा करण्यात येणार आहे.
Dec 27, 2018, 07:48 PM ISTपुण्यात २०१९ पर्यंत मेट्रो धावेल- पंतप्रधान मोदी
मोदींच्या हस्ते पुण्याच्या मेट्रो तीनचं भूमीपूजन
Dec 18, 2018, 06:36 PM ISTकल्याणमध्ये मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटनानंतर मोदी म्हणतात...
कल्याणमध्ये त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली
Dec 18, 2018, 04:03 PM ISTपुणे मेट्रो-३ प्रकल्प : हिंजवडीची वाहतूक कोंडीतून सुटका होणार?
हिंजवडीतल्या राजीव गांधी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या सुमारे अडीच लाख कर्मचाऱ्यांना या मेट्रो मार्गामुळे मोठा दिलासा
Dec 18, 2018, 10:48 AM IST...म्हणून मेट्रो ५ भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार
मेट्रो नेमकी कोणाची... रंगतंय श्रेयवादाचं राजकारण
Dec 18, 2018, 09:05 AM IST
विदर्भात मेट्रो कोचनिर्मिती कारखाना
वर्धा जिल्ह्यातल्या सिंदी इथं मेट्रो कोचनिर्मिती कारखाना होणार आहे.
Nov 30, 2018, 11:48 PM ISTमेट्रोच्या कंत्राटाचा आणि तुकाराम कातेंवरच्या हल्ल्याचा संबंध?
सुरक्षारक्षकांमुळे काते या हल्ल्यातून थोडक्यात बचावलेत
Oct 13, 2018, 12:50 PM ISTआरे कॉलनीत मेट्रो कारशेडसाठी परवानगी मिळालेलीच नाही?
हरित लवादानं आरे कॉलनीतील झाडं तोडण्यास थेट परवानगी दिली नसल्याचा दावा
Sep 21, 2018, 03:05 PM ISTमेट्रोचे काम रात्रीही सुरुच राहणार; कोर्टाची परवानगी
या निर्णयामुळे आता मेट्रो तीनच्या कामाला गती मिळणार आहे.
Aug 24, 2018, 06:04 PM ISTकांदिवलीत मेट्रोचं कामं सुरू असताना पिलर कोसळला
सुदैवानं यात मोठा अपघात होताना टळला.
Aug 16, 2018, 03:46 PM ISTमुंबई | मेट्रो सबवेत सुरक्षारक्षकांमध्ये हाणामारी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Aug 1, 2018, 09:39 PM IST