mexican mayor crocodile wedding

OMG! महापौरांनी केलं मगरीशी लग्न, कारण ऐकल्यावर डोक्यावर हात माराल

Mayor Crocodile Wedding: लग्नावेळी मगरीला वधूची वेशभूषा करण्यात आली होती. लग्न का केलं असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलचं. महापौर व्हिक्टर ह्यूगो सोसा यांचा मगरीसोबतच्या लग्नाचा व्हिडिओ लोक सोशल मीडियावर प्रचंड शेअर करत आहेत. मगरीसोबत लग्न करण्यामागचं कारणही खूप रंजक आहे. 

Jul 3, 2023, 05:36 PM IST