mhada jumbo lottery

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या एका दिवसात दोन मोठ्या घोषणा; पुण्यात 5 हजार 966 घरांची जम्बो लॉटरी निघणार

पुणे म्हाडाच्या 5 हजार 966 घरांची जम्बो लॉटरी निघणार आहे. या घरांसाठी पाच जानेवारीपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे. तर 17 फेब्रुवारीला या घरांची सोडत काढण्यात येणार आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील घरांसाठीही अर्ज करता येणार आहे. 

Jan 3, 2023, 08:02 PM IST