mhadas mumbai division lottery

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या लॉटरीची सोडत 'या' तारखेला निघणार; गृहनिर्माण मंत्र्यांची मोठी घोषणा

म्हाडा मुंबई मंडळाच्या 4 हजार 082 घरांची लवकरच सोडत निघणार  आहे.  येत्या 14 ऑगस्टला ही लॉटरी काढली जाणार आहे. 

Aug 9, 2023, 07:21 PM IST