mi vs csk

Rohit Sharma | कॅप्टन रोहितने नाक कापलं, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वाईट विक्रम

आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 33 वा सामना मुंबई विरुद्ध चेन्नई (MI vs CSK) यांच्यातील सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) झिरोवर म्हणजेच डक आऊट झाला.

Apr 21, 2022, 08:34 PM IST

Rohit Sharma : मुंबईची ओपनिंग जोडी फ्लॉप, रोहित आणि इशान पुन्हा फेल

 मुंबईची निराशाजनक सुरुवात झाली. कॅप्टन रोहित शर्मा आणि इशान किशन दोघेही झिरोवर आऊट झाला. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांची सलामी जोडीने पुन्हा एकदा निराशा केली आहे.

 

Apr 21, 2022, 07:52 PM IST

IPL 2022, MI vs CSK | चेन्नईने टॉस जिंकला, अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग इलेव्हमध्ये संधी?

चेन्नई विरुद्धच्या या सामन्यात मुंबईच्या टीममध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला (Arjun Tendulkar) पदार्पणाची संधी मिळेल, अशी दाट शक्यता होती. 

Apr 21, 2022, 07:17 PM IST

IPL 2022 | 'पलटण'चं ठरलं! चेन्नई विरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधी?

मुंबई चेन्नई विरुद्धच्या या सामन्यासाठी टीममध्ये बदल करु शकते.  टीम मॅनेजमेंट प्लेइंग इलेव्हनमध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला  (Arjun Tendulkar) संधी देऊ शकते. 

Apr 21, 2022, 05:10 PM IST

आयपीएलमधील 2 यशस्वी टीम आमनेसामने, दोघांसाठी प्रतिष्ठेचा सामना, कोण मारणार बाजी?

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 33 वा सामना (IPL 2022) आज (21 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. आयपीएलमधील 2 यशस्वी संघ या सामन्यात  आमनेसामने भिडणार आहेत. 

 

Apr 21, 2022, 03:58 PM IST

मुंबई विरुद्ध सामन्याआधी CSK ला धक्का, स्टार खेळाडू टीममधून बाहेर

कॅप्टन रवींद्र जडेजाचं वाढलं टेन्शन, खासगी कारणामुळे मध्येच सोडलं IPL?

Apr 21, 2022, 11:51 AM IST

'जानी दुश्मन' CSK vs MI सामना आज, लीगमधून पहिलं बाहेर कोण जाणार?

मुंबईसाठी 'करो या मरो'ची स्थिती, कॅप्टन रोहित शर्मासाठी हीच शेवटची संधी

 

Apr 21, 2022, 11:24 AM IST

IPL 2021: चेन्नई सुपरकिंग्सला मोठा धक्का, अंबाती रायडू जखमी

चेन्नई संघाला मोठा धक्का, मुंबईच्या बॉलर्सनी CSKच्या फलंदाजांची उडवली दाणादाण

Sep 19, 2021, 08:12 PM IST

IPL 2021 : हिटमॅनसह 'हे' खेळाडू खेळाणार नाहीत CSK vs MI सामना

मुंबईकरांची निराशा, रोहितसह हे स्टार खेळाडू मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात दिसणार नाहीत, पाहा प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी?

Sep 19, 2021, 07:32 PM IST

मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी| पहिल्याच सामन्यापूर्वीच 2 मॅच विनर्स 'आऊट'

चाहत्यांची निराशा, रोहित शर्मा ऐवजी पोलार्ड कॅप्टन, CSK ने टॉस जिंकला 

Sep 19, 2021, 07:09 PM IST

IPL 2021 CSK vs MI : काय सांगताय हेड टू हेड रेकॉर्ड, कोण मारणार बाजी?

कॅप्टन कूल की मुंबईचा हिटमॅन कोणाचं पारडं जड? काय सांगताय हेड टू हेड रेकॉर्ड

Sep 19, 2021, 06:37 PM IST

IPL 2021: विजयानंतर पोलार्ड झाला भावुक, हात जोडून मैदानात मानले आभार

चेन्नई विरुद्ध झालेल्या सामन्यात पहिल्यांदा आंद्रे रसेल खूप भावुक झाला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा खेळाडू किरोन पोलार्डचा भावुक फोटो समोर आला आहे. 

May 2, 2021, 07:26 AM IST

IPL 2021: मुंबई टीमसमोर चेन्नई सुपर किंग्सचं तगडं आव्हान, रोहित शर्मा संघात करणार बदल?

तुफानी खेळीसाठी किरोन पोलार्ड आणि कृणाल पांड्या, सूर्यकुमार यादव यामुळे मधल्या फळीला मजबूती मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरेल.

May 1, 2021, 02:24 PM IST

IPL 2020 : मुंबई-चेन्नई पहिल्याच सामन्यात भिडणार, पाहा कोणाचा पगडा भारी

आयपीएलच्या १३व्या मोसमाच्या वेळापत्रकाची घोषणा झाली आहे.

Sep 8, 2020, 07:10 PM IST

एकच व्यक्ती जेव्हा Mumbai आणि धोनीची Die Hard Fan असते

सध्या टी - 20 चं फिव्हर सगळीकडे पाहायला मिळतंय. क्रिकेटचे चाहते आता 7 एप्रिलपासून सुरू झालेले टी 20 चे सामने एन्जॉय करत आहेत. पण या टी 20 चे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यातीलच एक व्हिडओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ टी 20 च्या पहिल्या सामन्यातील असावा असा अंदाज आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबईचा संघ आणि चैन्नई सुपरकिंग्सचा धोनी एकमेकांच्या समोर होते. 

Apr 11, 2018, 10:27 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x