mihir diwakar

MS Dhoni च्या विरोधात तक्रार दाखल, 30 ऑगस्टपर्यंत मागितले उत्तर; कोट्यावधींच्या फसवणुकीचे प्रकरण!

BCCI Ethics Committee Inquiry:  महेंद्रसिंग धोनी विरोधात तक्रार दाखल करणारे राजेश कुमार मौर्य हे उत्तर प्रदेशच्या अमेठीतील रहिवाशी आहेत.

Aug 11, 2024, 10:56 AM IST

महेंद्रसिंग धोनी फसवणूक प्रकरणात मोठा ट्विस्ट, आता 'ही' धक्कादायक माहिती आली समोर!

Fraud with Mahendra Singh Dhoni: श्रद्धा ग्लोबल एज्युकेशनल ट्रस्टने देखील मिहिर दिवाकर (Mihir Diwakar) यांच्याविरोधात लेखी तक्रार केली होती. धोनीचा लोगो आणि सपोर्ट असलेल्या शाळेच्या नवीन उपक्रमासाठी त्याने 35 लाख रुपये जमा केले होते.

Jan 9, 2024, 04:08 PM IST

महेंद्रसिंग धोनीला जवळच्या मित्रांनीच फसवलं, तब्बल 15 कोटींचा लावला चुना

MS Dhoni Ranchi News : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीविरोधात फसवणूकीचं प्रकरण समोर आलं आहे. स्वत: धोनीने रांची कोर्टात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. धोनीच्या निकटवर्तीयांनीच त्याची फसवणूक केली असून तब्बल 15 कोटींचा गंडा घातल्याचं बोललं जात आहे. 

Jan 5, 2024, 04:48 PM IST