एकनाथ शिंदेच शिवसेनेचे खरे 'साहेब', मग उद्धव ठाकरेंच्या 14 आमदारांचं काय?
Shiv Sena Case Result: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. यासह त्यांनी शिंदे गटाचे 16 आमदार पात्र असल्याचंही जाहीर केलं आहे. पण उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारांचं काय?
Jan 10, 2024, 07:14 PM IST
शिवसेना संपवण्याचं भाजपचं षडयंत्र, निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार - संजय राऊत
Shiv Sena MLA Disqualification Hearing : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाठित खंजीर खुपसला असून नार्वेकरांचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितल.
Jan 10, 2024, 07:12 PM ISTNarvekar on Shinde Shivsena|शिंदे गट हीच खरी शिवसेना, राहुल नार्वेकर महानिकाल वाचन करताना
Narvekar on Shinde Shivsena
Jan 10, 2024, 07:10 PM ISTRahul Narvekar Result on Shivsena|राजकीय पक्ष म्हणुन शिंदे गटाला मान्यता; शिंदे गट हीच खरी शिवसेना- राहुल नार्वेकर
Rahul Narvekar Result on Shivsena
Jan 10, 2024, 07:05 PM ISTRahul Narvekar at Central Hall|राहुल नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये दाखल,काही क्षणात नार्वेकर निकाल वाचन करणार
Rahul Narvekar at Central Hall
Jan 10, 2024, 07:00 PM ISTDada Bhuse before Result|महाराष्ट्राच्या महानिकालाकडे देशाचं लक्ष
Dada Bhuse before Result
Jan 10, 2024, 06:55 PM ISTGround Report from Vidhan Bhavan|1 वर्षे 8 महिन्यानंतर आज अखेर शिवसेना आमदार अपात्रतेचा महानिकाल लागणार
Ground Report from Vidhan Bhavan
Jan 10, 2024, 06:50 PM ISTBharat Gogawale before Result|आमदार अपात्रतेचा निकाल थोड्याच वेळात
Bharat Gogawale before Result
Jan 10, 2024, 06:45 PM IST'शिंदेंना पदावरून काढण्याचा अधिकार ठाकरेंना नाही', राहुल नार्वेकर असं का म्हणाले?
Shiv Sena MLA Disqualification Result : राहुल नार्वेकर यांनी निकालाचं वाचन करत असताना उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या निर्णयावर देखील भाष्य केलं. एकनाथ शिंदेंना (Eknath shinde) पदावरून काढण्याचा अधिकार ठाकरेंना नाही, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
Jan 10, 2024, 06:31 PM ISTRaut Vs Narvekar on Match Fixing|औपचारिकता म्हणून नार्वेकर आज निकाल देणार, अपात्रतेबाबत आधीच 'मॅच फिक्सिंग' झालंय- राऊत
Raut Vs Narvekar on Match Fixing
Jan 10, 2024, 06:15 PM ISTआमदार अपात्रता सुनावणीतील 10 महत्वाचे मुद्दे
MLA Disqalification: आमदार अपात्रता सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
Jan 10, 2024, 06:00 PM ISTCM DCM Meeting at Varsha| मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक; सीएम -डीसीएममध्ये दीड तास चर्चा
CM DCM Meeting at Varsha
Jan 10, 2024, 05:50 PM ISTAditya Thackeray Rutuja Latake Safe|आमदार अपात्र निकालाचा धोका ठाकरेंच्या दोन्ही आमदारांना नाही.
Aditya Thackeray Rutuja Latake Safe
Jan 10, 2024, 05:45 PM ISTShinde Group will attend Result|आमदार अपात्रतेच्या निकालासाठी शिंदे गटातील सर्व आमदार एकत्रितपणे विधानभवनात जाणार..
Shinde Group will attend Result
Jan 10, 2024, 05:40 PM ISTAnil Desai AND Anil Parab out of Mumbai|निकालाच्या दिवशी ठाकरेंचे 2 प्रमुख शिलेदार अनिल देसाई आणि अनिल परब राहणार अनुपस्थित
Anil Desai AND Anil Parab out of Mumbai
Jan 10, 2024, 05:35 PM IST