mmkl

महामुंबई कबड्डी लिग : अखेर कुर्ला किंग्जचीच सत्ता

  अंतिम सामना असावा तर असा...थरारक सामना असावा तर असा... अगदी एखाद्या सस्पेन्स सिनेमासारखा... महामुंबई कबड्डी लीगचा अंतिम सामनाही तसाच झाला. श्र्वास रोखून बसलेल्या हजारो कबड्डीप्रेमींचे हृदयाचे ठोके चुकवत शेवटच्या चढाईपर्यंत जेतेपदाची माळ कुणाच्या गळ्यात हा सस्पेन्स कायम ठेवत कुर्ला किंग्जने बाजी मारली. 

Jan 23, 2018, 08:17 PM IST