mns chief raj thackeray helicopter and photo session unique trip of students from palashi sambhajinagar

राज ठाकरे, हेलिकॉप्टर आणि फोटोसेशन... पळशीतल्या विद्यार्थ्यांची अविस्मरणीय ट्रीप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं हेलिकॉप्टर पळशीत उतरले आणि विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष सुरु केला, सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा अविस्मरणिय क्षण ठरला

Jan 18, 2023, 05:28 PM IST