mns gajanan kale

असली नकली म्हणणाऱ्यांनी आधी... मनसेचा शिवसेनेला टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही अयोध्यावारीचा निर्णय घेतला आहे.

 

May 11, 2022, 01:36 PM IST

रेड्यामुखी' वेद, तर यांच्या मुखी 'हनुमान चालीसा'.. पहा नेमकी कुणी केली टीका..

सांगली येथे राष्ट्रवादीच्या सभेत मनसे अध्यक्ष यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्याची मनसेने 'या' शब्दात परतफेड केलीय... 

Apr 20, 2022, 11:43 AM IST

एक लाख नवी मुंबईकरांना पोस्ट कार्डद्वारे शुभेच्छा, मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसेचा संकल्प

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी एक अभिनव कल्पना राबविली होती. त्यानंतर आता मराठी राजभाषा दिनानिमित्त काळे यांनी आणखी एक संकल्प केला आहे.

Feb 25, 2022, 05:36 PM IST

मनसे नेते गजानन काळे यांच्या अडचणीत वाढ, गृहमंत्र्यांनी दिले अटकेचे आदेश

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्या गजानन काळे यांना अटक करण्यासाठी आक्रमक

Aug 16, 2021, 05:43 PM IST