mns leader raj thackeray special birthday wish for asha bhosale

'...तर भारताला वेड लागायची वेळ आली असती'; राज ठाकरेंनी आशा भोसलेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Raj Thackeray on Asha Bhosale 90th Birthday: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा आज 90 वा वाढदिवस आहे. त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरून आशा भोसले यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी काय लिहिलंय हे आपण पाहुया. 

Sep 8, 2023, 11:57 AM IST