mns mahendra bhanusahli

Raj Thackeray : राज ठाकरेंचा 'तो'आदेश आणि लाऊडस्पीकरवर 'हनुमान चालीसा'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मशिदीवरील भोंगे उतरले नाही तर लाऊडस्पीकर लावण्याचे आदेश दिले होते. राज यांच्या या आदेशाचं पालन करण्यास  मनसैनिकांनी सुरुवात केलीय.

Apr 3, 2022, 01:32 PM IST