mobile hack

तुमचा मोबाईल हॅक झाल्यावर देतो हे संकेत.. जाणून घ्या..

चांगला चालणारा फोन अचानक स्लो काम करू लागतो आणि आपल्याला वाटतं कि कदाचित फोन हँग होतोय पण यामागे हॅकिंग हेसुद्धा कारण असू शकतं. 

Nov 7, 2022, 11:12 AM IST

‘पैसे द्या आणि कोणताही फोन हॅक करा’, या कंपनीची थेट ऑफर

मोबाइलवर केले जाणारे सायबर हल्ले वाढत चालले आहेत.  त्यातच आता पैसे घेऊन कोणाचा पण मोबाईल हॅक करणार अशी एक धक्कादायक ऑफर एका स्पायवेअर कंपनीने दिली आहे. 

Aug 29, 2022, 12:11 PM IST

60 टक्के अँड्रॉइड अ‍ॅपमध्ये गडबड, पैशांपासून ते डेटापर्यंत होऊ शकते नुकसान

 ज्या यूझर्सनी हे अ‍ॅप्स स्थापित केले आहेत त्यांचे अप्रिय परिणाम होऊ शकतात.

Jul 25, 2021, 02:47 PM IST

तुमचा मोबाईल आता हॅक होणार...

तुमचा मोबाईल अँड्रॉइड आहे का? असा प्रश्न सरार्स विचारला जातो.. काय आहे नक्की ही अँड्रॉइड सिस्टिम..?? मोबाइल हँडसेटमधील ऑपरेटिंग सिस्टिममध्ये अँड्रॉइड ही सिस्टिम प्रसिद्ध झाली आहे .

Jul 10, 2012, 10:28 AM IST