mobile hacking

Mobile Hacked : तुमचा फोन हॅक झालाय का? 'ही' आहेत मोबाईल हॅक होण्याची संकेत, वेळीच सावध व्हा!

Phone Hacked :  जर तुमचा मोबाईल हॅक झाला आहे आणि याची तुम्हाला भनक पण नसते. अशावेळी कसं ओळखायचं किंवा कोणते उपाय करायचे? हे सविस्तर जाणून घ्या... 

Mar 23, 2023, 12:10 PM IST

Smartphone hack: तुमच्या फोनमध्ये पण spyware aaps धोका, अशा प्रकारे करा चेक

इंटरनेटमुळे जग जवळ आलं आहे. त्यातच इंटरनेटमुळे प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन (smartphone) उपलब्ध झाला आहे. अशा परिस्थितीत, सायबर क्राइम (cyber crime) ची वाढती प्रकरणे ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. या सायबर क्राइमला तुम्ही बळी पडू नये म्हणून तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहोत. 

Aug 20, 2022, 02:54 PM IST

Mumbai Drugs Case : शाहरुखच्या मॅनेजरचा मोबाईल हॅक करण्याची ऑफर, हॅकरचा गौप्यस्फोट

एकनाथ खडसे यांच्याविषयी खळबळजनक खुलासे करणाऱ्या हॅकर मनीष भंगाळेचा आर्यन खान प्रकरणात खळबळजनक दावा

Oct 28, 2021, 04:34 PM IST

android असो किंवा iphone... हॅकिंगपासून वाचण्यासाठी 'ही' ट्रीक नक्की वापरा

सरकारने सर्व iphone वापरकर्ते, android मोबाईल फोन वापरकर्ते आणि विंडोज मोबाईल किंवा डिव्हाईज वापरकर्त्यांना याबाबत सावध केले आहे.

Aug 4, 2021, 01:02 PM IST