mobile saftey

मोबाईलच्या ३ सिक्रेट सेटिंग्ज

मोबाईलचा वापर ही काळाची गरज झाली आहे. त्यामूळे मोबाईल व्यवस्थित, सुरक्षित ठेवणे हे प्रत्येकाला महत्त्वाचे वाटते. आपल्या मोबाईलच्या सेटिंग्जमध्येच असे काही ऑप्शन असतात ज्यावर गेल्यास तुमचा मोबाईल सुस्थितीत राहू शकतो. 

Oct 2, 2017, 03:03 PM IST