mobile screen

रात्री फोन वापरताना ब्राइटनेस खूपच कमी ठेवता का? मग तुम्ही खूप मोठी चुक करताय, यामुळे तुमच्या डोळ्यांवर होतोय परिणाम

फोनचा अगदी कमी ब्राइटनेस देखील तुमच्या डोळ्यांवर ताण आणत आहे. आता हे कशामुळे बोललं जातंय? आणि मग असं असेल तर, स्क्रीनची ब्राइटनेस नक्की ठेवायचा तरी किती?

Jul 14, 2022, 09:03 PM IST

त्याने फोनमध्ये तरुणीचा फोटो काढला खरा, पण जेव्हा फोटो पाहिला तेव्हा... व्हिडीओ व्हायरल

खरंतर या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी तिच्या मैत्रीणीसोबत बसली आहे आणि एक तरुण आपल्या फोनमधून त्या मुलीचा फोटो काढत आहे.

Jun 7, 2022, 11:07 AM IST

कुठल्याही ऍपशिवाय दिसणार कॉलरचं नाव; TRAI विकसित करणार तंत्रज्ञान

 लवकरच कॉल करणाऱ्याचे नाव मोबाईल फोनच्या स्क्रीनवर दिसू शकते. ज्या कागदपत्रांच्या आधारे मोबाईल कनेक्शन घेतले आहे. ते नाव देखील असेल. या दिशेने काम करण्यास सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे.

May 21, 2022, 08:45 AM IST

मोबाईल स्क्रीनवरील स्क्रॅच हटवा घरच्या घरी

काही कारणांमुळे मोबाईलच्या स्क्रीनवर स्क्रॅच पडतात. कधी पाकिटात ठेवताना, तर मोबाईल खाली पडल्याने मोबाईलच्या स्क्रीनवर स्क्रॅच पडतात. यावेळी आपल्याला मोबाईलचे स्क्रॅच गार्ड बदलावे लागते. मात्र हा खर्चिक उपाय करण्यापेक्षा मोबाईल स्क्रीनवरील स्क्रॅचेस हलके असतील तर तुम्ही घरच्या घरी ते हटवू शकता.

May 20, 2016, 10:13 AM IST