Suzuki च्या दुचाकी सदोष; परत मागवल्या 4 लाख गाड्या; तुमची गाडी तर यात नाही ना?
Suzuki India Recalls 4 Lakh Two-Wheeler: भारतामधील आघाडीची दुचाकी निर्मिती कंपनी असलेल्या सुझुकीने ग्राहकांना या दुचाकी परत करण्यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. तुमची गाडीही सदोष आहे का कसं कळेल जाणून घ्या...
Jul 28, 2024, 02:52 PM ISTरॅम्पवॉक करताना हसत का नाहीत मॉडेल्स?
मॉडेल्स रॅम्पवर कितीही चांगले चालतात आणि त्यांचे कपडे कितीही छान असले तरी ते शो दरम्यान कधीही हसत नाहीत. रॅम्प वॉक करताना मॉडेल्स न हसण्यामागे एक खास कारण आहे. पण का? जुन्या काळात राजघराण्यातील स्त्रिया जेव्हाही त्यांची चित्रे काढायच्या तेव्हा त्या हसत नसे. त्या काळातील कुठलीही पेंटिंग तुम्ही पाहिली असेल तर ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. 19 व्या शतकात, फॅशन शोमध्ये मॉडेलचे गंभीर स्वरूप उच्च दर्जाचे आणि संपत्तीचे लक्षण मानले जात असे. या संकल्पनेला अनुसरून आजही महागडे कपडे घालून रॅम्पवर चालणाऱ्या मॉडेल्स कधीच हसत नाहीत. एक हसणारा चेहरा दर्शवितो की एखाद्याला संवाद साधायचा आहे, आपल्याला फॅशन शोमध्ये पाहिल्यानंतर हसण्याचा अधिकार समोरच्या व्यक्तीला देतो. या प्रकरणात, समानतेची भावना दिसून येते. त्यामुळे न हसता, मॉडेल दाखवतात की त्यांचा वर्ग समोर बसलेल्या प्रेक्षकांपेक्षा खूप वेगळा आहे.
Oct 5, 2023, 04:56 PM IST
युएसबी टाईप - सी पोर्टसह लवकच लॉंच होऊ शकतो नवीन iPhone; मोठ्या बदलांची नांदी
सध्या iPad Pro, iPad Air आणि iPad Mini USB Type-C पोर्टसह बाजारात उपलब्ध आहेत, तर AirPods आणि Apple TV रिमोटसह आयफोनसाठी Lightning पोर्टचा वापर होत आहे.
May 16, 2022, 11:01 AM ISTPornography Case:राज कुंद्रा अटकप्रकरणी चर्चेत असलेल्या या 5 मॉडेल्स; जाणून घ्या कोण काय म्हटलं?
बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राच्या पतीला अटक केल्यानंतर काही मॉडेल्स चर्चेत आल्या आहेत. या मॉडेल्सने राज कुंद्रांच्या पॉर्न निर्मिती केसबाबत आपले मत प्रकट केले आहे
Jul 24, 2021, 09:33 AM ISTमुलाच्या सांगण्यावरुन आईने 27 किलो वजन घटवलं, परफेक्ट फिगर पाहून व्हाल थक्क
जयपूरमध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय मेघा सोनी यांनी देखील वाढतं वजन कमी करायचं ठरवलं. मेघा यांचं वजन 85 किलो होतं.
Jul 18, 2021, 06:57 PM ISTमाऊण्ट एव्हरेस्टवर 'फॅशन का जलवा'
पर्यावरणासंदर्भात जनजागृतीसाठी या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलंय.
Jan 22, 2020, 04:23 PM IST
Apple चे iPhone झाले महाग, एवढी वाढली किंमत
जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर ही तुमच्यासाठी अत्यंत वाईट बातमी आहे.
Dec 19, 2017, 11:57 AM ISTलाइव्ह फॅशन शोमध्ये टॉपलेस तरुणींचा धिंगाणा
फॅशन शोमध्ये मॉडेल्सचे कपडे सुटून अचानक त्या टॉपलेस होण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा झाले आहेत. मात्र जर्मनी येथे टॉप मॉडेल्सच्या शोमध्ये अचानक फेमेन संस्थेच्या दोन तरुणींनी टॉपलेस येऊन निदर्शनं केली.
Jun 2, 2013, 07:42 PM IST