बहिरेपणा समस्येचं वेळीच निदान होणं गरजेचं; जाणून घ्या काय आहेत यावर आधुनिक उपचार
Hearing loss: श्रवणशक्ती कमी झाल्यामुळे लोकांच्या जीवनमानावर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अशा व्यक्तींना दैनंदिन कामकाजात संभाषण समजण्यात अडचण येते.
Mar 4, 2024, 07:52 PM IST