modi cabinet expansion

Cabinet Expansion: नारायण राणे यांना मंत्रीपद, शिवेसनेकडून पहिली प्रतिक्रिया

Modi Cabinet Expansion: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला असून राज्यातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली आहे.  

Jul 8, 2021, 11:59 AM IST

मोदी सरकारचे युवा कॅबिनेट, 35 वर्षांचा हा नेता सर्वात तरुण चेहरा

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर आणि विस्तारानंतर नव्या मंत्रिमंडळ (Cabinet Expansion) विस्तारात सरासरी कमी झाले आहे. यंग मंत्रिमंडळ दिसून येत आहे.

Jul 8, 2021, 07:26 AM IST

Modi Cabinet Expansion : मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 'या' एकमेव महिला खासदाराचा समावेश

खासदार महिलेच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा 

Jul 7, 2021, 01:19 PM IST

मोदी सरकार 2.0चा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज, कोणत्या आधारे नव्या चेहऱ्यांना संधी, जाणून घ्या

 पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. मात्र, चर्चा आहे की, आताच भाजपवर ही वेळ आली का? नक्की काय आहे यामागील कारण...

Jul 7, 2021, 07:50 AM IST

Modi Cabinet Expansion : भाजप नेते नारायण राणे दिल्लीत, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या घरी दाखल

भाजपचे खासदार नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात वर्णी लागणार असल्याची माहिती 

Jul 6, 2021, 04:39 PM IST

मोदी सरकारचा उद्या विस्तार, राज्यातून रामदास आठवलेंची वर्णी?

 मोदी सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. हा विस्तार होत असताना अनेकांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. 

Jul 4, 2016, 03:46 PM IST