modi govt vishwakarma yojana

कोणत्याही हमीशिवाय मिळवा 3 लाखापर्यंत कर्ज, 'ही' योजना आहे तरी काय? जाणून घ्या

PM Vishwakarma Yojna : केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही स्तरावर जनतेसाठी अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना राबवत असतात. एकीकडे अनेक जुन्या योजनांमध्ये सुधारणा होत असताना दुसरीकडे अनेक नव्या योजनाही सुरु केल्या जात आहेत. अशीच एक योजना म्हणजे विश्वकर्मा योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. 

Feb 21, 2024, 02:33 PM IST