modi modi slogan

राहुल गांधींसमोर 'मोदी-मोदी' घोषणा

 दिल्लीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर स्टेडियममध्ये काही प्रेक्षकांनी मोदी-मोदी घोषणाबाजी केली, भारताच्या विजेंदरसिंगची व्यावसायिक बॉक्‍सिंग लढत पाहण्यासाठी राहुल गांधी गेले होते.

Jul 17, 2016, 02:52 PM IST