mohammad rizwan run out today

सुस्तीच्या बाबतीत हा इंझमामपेक्षाही 4 पावलं पुढे; मोहम्मद रिझवानच्या बेजबाबदारपणावर चाहते संतापले

Asia Cup 2023 : मोहम्मद रिझवानच्या विकेटवरून एकच चर्चा होताना दिसतेय. या सामन्यात रिझवानने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय. रिझवान ज्या पद्धतीने रन आऊट झाला त्यावरून आता त्याला ट्रोल करण्यात येतंय. 

Aug 30, 2023, 07:39 PM IST