mohammed bin salman

सौदी अरेबियाने विदेशी कामगारांसंबधी नियमात केला बदल; भारतीयांवर किती प्रभाव पडणार?

भारतीयांकडून रोजगार, नोकरीसाठी प्राधान्य दिल्या जाणाऱ्या देशांमध्ये सौदी अरेबियाचाही आवर्जून उल्लेख होतो. दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय सौदी अरेबियात नोकरीसाठी जात असतात. दरम्यान सौदी अरेबियाने विदेशी कामगारांसंबंधी एक नियम बदलला आहे. 

 

Nov 28, 2023, 05:52 PM IST

सौदी अरेबियाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार अशी गोष्ट; कट्टरपंथीय नाराज?

Riyadh Fashion Week: सौदी अरेबियाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अशी गोष्ट होणार आहे जी आजपर्यंत झाली नव्हती. मात्र यामुळं कट्टरपंथीयांचा रोष ओढावून घेणार का? असा सवाल चर्चेत आहे. 

Oct 16, 2023, 06:44 PM IST

Saudi Arabia उभी राहतेय जगातील पहिली नॉन-प्रॉफिट सिटी, अधिक जाणून घ्या

 Saudi Arabia News: सौदी अरेबिया सरकार जगातील पहिली नॉन-प्रॉफिट सिटी बनवणार आहे. 

Apr 29, 2022, 07:59 AM IST

सौदीच्या राजपुत्राला पाकिस्ताकडून सोन्याने मढवलेली मशीनगन भेट

पुलवामा हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर एकट्या पडलेल्या पाकिस्तानला सौदीचा मोठा आधार आहे.

Feb 20, 2019, 06:48 PM IST

मोदींचे पाकिस्तानला खडेबोल, सौदी अरेबिया राजपुत्राचे मौन

सौदी अरेबिया राजपूत्र मोहम्मद बिन सलमान भारतात नेमके कशासाठी आले होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

Feb 20, 2019, 05:51 PM IST

पंतप्रधान मोदी माझे मोठे भाऊ - राजपूत्र बिन सलमान

सौदी अरेबियाचे राजपूत्र भारत दौऱ्यावर आले आहेत.

Feb 20, 2019, 11:27 AM IST

पाकिस्तानला छप्पर फाडके आर्थिक मदत, सौदी अरेबिया देणार 7,09,15,00,00,000 रुपये

सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्‍मद बिन सलमान पहिल्यांदा पाकिस्‍तानच्या दौऱ्यावर जात आहे. त्याआधी त्यांनी छप्पर फाडके पाकिस्तानवर पैशांची उधळण केली आहे.

Feb 12, 2019, 06:34 PM IST

सौदीच्या राजपुत्राची कट्टरतावाद्यांना जोरदार चपराक!

सौदी अरबमध्ये 'मॉडर्न इस्लाम' आणणार असल्याची घोषणा करत सौदीचा राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी कट्टरतावद्यांना जोरदार चपराक लगावलीय. 

Oct 25, 2017, 11:23 PM IST