mohammed siraj emotional

Mohammed Siraj : मिस यू पप्पा! वडिलांच्या आठवणीत सिराज झाला भावूक; इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत

Mohammed Siraj Instagram Story : मोहम्मद सिराज आयसीसीच्या (ICC ODI ranking) गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. ही गुड न्यूज मिळाल्यानंतर सिराजला भावना अनावर झाल्या. त्यानंतर सिराजने इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत वडिलांच्या (Mohammed Siraj father) आठवणी ताज्या केल्या आहेत.

Sep 20, 2023, 09:11 PM IST

VIDEO : टीम इंडियासाठी पहिल्यांदाच ट्रॉफी उचलून इमोशनल झाला सिराज

टीम इंडियाने न्यूझीलंडला शेवटच्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात ६ रन्सनी मात देत सीरिजवर कब्जा केला. न्यूझीलंड विरूद्धच्या टी-२० सामन्यासाठी दोन नव्या खेळाडूंना संधी देण्य़ात आली.

Nov 9, 2017, 12:54 PM IST