mohan babu robbed

अभिनेत्याच्या घरी नोकरानेच केली 10 लाख रुपयांची चोरी, पोलिसांच्या तपासात...

अभिनेत्याच्या घरी नोकराने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. घरात काम करणाऱ्या नोकरानेच तब्बल 10 लाख रुपयांची चोरी केली आहे.

Sep 27, 2024, 11:25 AM IST