mohan delkar suicide

खासदार मोहन डेलकर आत्‍महत्‍या प्रकरण, पोस्‍टमार्टम रिपोर्टमध्ये ही गोष्ट आली समोर

दादरा नगर हवेलीचे (Dadra and Nagar Haveli) खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar) यांनी मुंबईत सोमवारी सी ग्रीन हॉलेटमध्ये पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.  

Feb 23, 2021, 03:52 PM IST

आत्महत्येपूर्वी लोकसभा खासदाराची 6 पानांची सुसाइड नोट, यात 40 लोकांच्या नावांचा समावेश

केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेलीचे  (Dadra and Nagar Haveli) लोकसभा खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar) यांच्या मृत्यूच्यावृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे.  

Feb 22, 2021, 09:24 PM IST