mohan joshi new natak

मोहन जोशी आणि सविता मालपेकर जोडी पुन्हा एकत्र

आपल्या अभिनयातून हुकूमत दाखवत प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करणाऱ्या मोहन जोशी आणि सविता मालपेकर या दोन ताकदीच्या कलाकारांची जोडी पुन्हा एकदा रसिकांचं मनोरंजन करायला एकत्र आली आहे. 

Apr 17, 2023, 07:04 PM IST