mohra

90 च्या दशकात बॉक्स ऑफिसवरचा 'खिलाडी' होता अक्षय कुमार, 'हे' होते 5 हिट चित्रपट

90 च्या दशकात अक्षय कुमारने त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. त्याचे अनेक चित्रपट आले होते. हे चित्रपट खूप हिट देखील ठरले. त्यांनी कमाईमध्ये देखील अनेक चित्रपटांना टक्कर दिली होती. 

Aug 14, 2024, 08:54 PM IST

अक्षय कुमारसोबत गाण्याचं शूट करताना 'या' अभिनेत्रीला वाटली भीती, जाणून घ्या कारण

चित्रपटाच्या लेखकानं एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. 

Jul 31, 2022, 12:56 PM IST