नवाब मलिक यांच्याबाबत EDचे घुमजाव; टाईप करताना चूक, 55 लाख नाही तर 5 लाख
Nawab Malik money laundering case : राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची आज ईडी (ED) कोठडी संपत आहे. त्यामुळे त्यांना आज ईडीच्या विशेष न्यायालयात हजर केले गेले. यावेळी युक्तीवाद करताना नवी माहिती समोर आली आहे.
Mar 3, 2022, 02:52 PM IST