monica

"मी इतकी हॉट आहे की जिममध्ये पुरुष..."; सुपर मॉडेलचा अजब दावा ऐकून लोक करु लागले Google Search

या सुपर मॉडेलने आपल्या सौंदर्यामुळे अनेकदा लैंगिक शोषणाचा सामनाही करावा लागल्याचा धक्कादायक दावा करताना आपली व्यथा मांडली असून थेट एका महत्त्वाच्या निर्णयापर्यंत पोहोचल्याचं सांगितलं

Jan 14, 2023, 05:09 PM IST

'या' नव्या ढंगात मोनिकाची होणार एन्ट्री

झी मराठीवरील 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतील मोनिका म्हणजे अभिज्ञा भावे आता आपल्याला वेगळ्या ढंगात दिसणार आहे. आपण पाहतोय हल्ली सारीच मंडळी सिनेमा, नाटक, सिरियल याबरोबरीनेच वेबसिरीजला देखील प्राधान्य देत आहे. आणि चित्रपटाप्रमाणेच या वेब शोची चर्चा ही सध्या रंगताना दिसते आहे. त्याचबरोबर आता कलाकार छोटा पडदा नाही तर या वेबसिरीजकडे वळताना दिसतायेत.

Aug 15, 2017, 08:59 PM IST

मोनिका हिचा खून पैसा आणि वासनेतून, आरोपीला पोलीस कोठडी

गोव्यातली परफ्युम स्पेशालिस्ट मोनिका घुरडे हिचा खून बदला, पैशाची लालसा आणि वासनेतून झाल्याचं स्पष्ट झाले आहे.  

Oct 12, 2016, 05:56 PM IST