19 वर्षांच्या संसारानंतर कळलं बायको पुरुष आहे
19 वर्ष संसार केल्यावर बायको महिला नसून पुरुष असल्याचं बेल्जियममधल्या एका व्यक्तीला कळलं.
Jun 27, 2016, 08:49 PM ISTजखमी तरूणीला भेटायलाही खासदार साहेबांना वेळ नाही?
घाटकोपर रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातात मोनिका मोरे नावाच्या तरूणीला आपले हात गमवावे लागले. मोनिका मोरेवर कोसळलेल्या या आपत्तीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असताना, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांना मात्र या दुर्दैवी जखमी तरूणीला भेटायला वेळ नाही.
Jan 14, 2014, 07:40 PM IST