Monkey Cap Price: 40000 च्या कानटोपीवर घसघशीत सूट; किंमत पाहून अनेकांना भरली हुडहूडी
monkey cap online sale price: या कानटोपीची वेबसाईटवर सूट दिल्यानंतरची किंमत पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात केल्याचं चित्र दिसत आहे. या मंकी कॅपच्या स्क्रीनशॉटखालील प्रतिक्रियांमधून लोकांचा संताप दिसत आहे.
Jan 21, 2023, 09:50 AM IST