Monkeypox Virus: मंकीपॉक्सनं वाढवली चिंता; भारतातही नवे नियम लागू, कोरोनाचेच दिवस परततायत?
Monkeypox Virus: देशभरात पुन्हा एकदा कोरोनासम परिस्थिती उदभवली असून, या परिस्थितीमागचं कारण ठरत आहे तो म्हणजे मंकीपॉक्स संसर्ग.
Aug 20, 2024, 07:36 AM IST
टेन्शन वाढलं! देशात 'या' ठिकाणी अजून एका Monkeypox च्या रूग्णाची नोंद
देशात मंकीपॉक्सचा प्रसार वाढताना दिसतोय.
Aug 4, 2022, 06:14 AM ISTविचार केल्यापेक्षा अधिक वेगाने पसरतोय Monkeypox; नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन
या संसर्गाचं वाढतं प्रमाण पाहता देशभरातील लोकांची चिंता वाढत आहे.
Aug 3, 2022, 06:10 AM ISTमंकीपॉक्सची आणखीन दोन लक्षणं आली समोर, पाहा काय सांगतोय अहवाल
178 देशांमध्ये मंकीपॉक्सचं थैमान, या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
Jul 29, 2022, 08:48 PM ISTSexual Activity मुळे मंकीपॉक्स वेगाने पसरतोय? अभ्यासातून धक्कादायक खुलासा
मंकीपॉक्स शारीरिक संबंधांमुळे पसरतोय? पाहा तज्ज्ञांचा अहवाल काय सांगतो
Jul 22, 2022, 05:34 PM ISTMonkeypox Virus: मंकीपॉक्स विषाणूचं नाव बदलणार, WHO ने सांगितलं यामागचं कारण
जगभरातील अनेक देशांमध्ये फैलाव झालेल्या 'मंकीपॉक्स' विषाणूचं नाव बदलणार
Jun 15, 2022, 09:39 PM ISTMonkeypox चा धोका वाढला! या ठिकाणी रूग्णांसाठी 21 दिवस क्वारंटाईन अनिवार्य
Monkeypox चे रुग्ण जगातील 12 देशांमध्ये आढळले असून चिंता वाढली आहे
May 23, 2022, 09:48 PM ISTMonkeypox जगातील 12 देशांमध्ये पसरल्यानंतर भारतात पसरण्याची शक्यता किती?
आतापर्यंत 12 देशांमध्ये मंकीपॉक्स पसरला आहे.
May 23, 2022, 05:00 PM ISTभय इथलं संपत नाही, कोरोना नंतर आता या आजाराने वाढवल्या चिंता
कोरोनानंतर जगात आणखी एका दुर्मिळ आजाराने दार ठोठावले आहे. कॅनडा आणि अमेरिकेतील काही प्रांतांमध्ये मंकीपॉक्स नावाच्या आजाराची डझनभराहून अधिक संशयित प्रकरणे आढळून आली आहेत. युरोपमध्येही मंकीपॉक्सची प्रकरणे आढळून आली आहेत.
May 21, 2022, 10:26 PM IST