monthly pass

Good News : टोल नाक्यावर न जाता सहज मिळणार मासिक पास, ही नवी सुविधा

मुंबई प्रवेशद्वारावरील पाच पथकर नाक्यावर प्रत्यक्ष न जाता आता तुम्हाला मासिक पास (Toll  Monthly Pass) काढता येणार आहे. 

Jun 25, 2021, 10:49 PM IST

शालेय विद्यार्थ्यांना 'बेस्ट'चा दिलासा

शालेय विद्यार्थ्यांना 'बेस्ट'चा दिलासा

Aug 7, 2015, 10:29 AM IST

पीएमपीने बंद केले विद्यार्थ्यांचे मासिक पास

अधिकाधिक लोकांनी बसने प्रवास करावा, यासाठी 1 नोव्हेंबरला धुमधडाक्यात बस डे साजरा करणाऱ्या पीएमपीने मात्र विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणली आहे. पुणे, पिंपरी आणि चिंचवडमधील गेल्या दोन वर्षांपासून सुरू झालेल्या शासन मान्यताप्रप्त प्रशिक्षण शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक पास देणं बंद केलं आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे.

Dec 13, 2012, 05:11 PM IST