mora mumbai boat

मोरा बंदरावरून मुंबईकडे निघालेली बोट समुद्रात भरकटली

सुमारे दीड तासाच्या प्रयत्नानंतर लाँचवरील कर्मचाऱ्यांनी इतर बोटींशी संपर्क साधण्यात यश मिळवला.

Jul 26, 2018, 06:40 PM IST